दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी शारदा देवी मंदिरात दीपोत्सव साजरा झाला . ग्रामस्थांनी व इतर भक्तजनांनी उत्साहाने दीप प्रज्वलित करून मंदिराला सुंदर रिते सजविले.
Related Posts
दिनदर्शिका २०२६ प्रकाशन समारंभ
समस्त तुरंबव ग्रामस्थ बंधू-भगिनी, सप्रेम नमस्कार, दरवर्षी प्रमाणे श्री शारदा समाज सेवा मंडळाची २०२६ सालची दिनदर्शिका आपण प्रकाशित करत आहोत.…
भक्तांच्या हाकेला धावणारी श्री शारदा देवी
कोकणला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील मंदिरे विशेष ठरली आहेत. पुरातन वास्तुरचनेचा ठेवा हे येथील मंदिरांचे वैशिष्टय आहे. विद्येची देवता…
