दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी शारदा देवी मंदिरात दीपोत्सव साजरा झाला . ग्रामस्थांनी व इतर भक्तजनांनी उत्साहाने दीप प्रज्वलित करून मंदिराला सुंदर रिते सजविले.
Related Posts
शिमगा उत्सव पालखी नियोजन
Iश्री शारदा देवी मंदिर च्यारिटी ट्रस्ट I – तुरंबव – शिमगा उत्सव २४/०३/२०२४ ११ वाजता मंदिर पालखी सजविणे. व नंतर…
भक्तांच्या हाकेला धावणारी श्री शारदा देवी
कोकणला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील मंदिरे विशेष ठरली आहेत. पुरातन वास्तुरचनेचा ठेवा हे येथील मंदिरांचे वैशिष्टय आहे. विद्येची देवता…
कोकणात गणेशोत्सव
सर्व तुरंबव ग्रामस्थ बंधू भगिनी, सप्रेम नमस्कार, कोकणवासीयांचा अत्यंत आवडता आणि श्रद्धेचा गणपती उत्सव आता अगदी जवळ आला आहे. सर्वांचीच…
