शिमगा उत्सव पालखी नियोजन

Iश्री शारदा देवी मंदिर च्यारिटी ट्रस्ट I  – तुरंबव –

शिमगा उत्सव

२४/०३/२०२४

११ वाजता मंदिर पालखी सजविणे. व नंतर पालखी सहाणेवर.

 ४ वाजता होमासाठी लाकडे जमाविणे.

५ वाजता माड तोडणे.

२५/०३/२०२४

  सकाळी ६ वाजता होम लावणे.

  रात्रौ ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम   

   नमन

२६/०३/२०२४

दुपारी 3 वाजता सहाण भरेल.

संध्याकाळी पहिले मानकरी

नारायण संभाजी पंडित वस्ती

 २७/०३/२०२४

दुसरे मानकरी 

वस्ती राजाराम परशुराम पंडित

२८/०३/२०२४

 पालखीउर्वरित सर्व मानकरी यांचेकडे.

वस्ती:- दिगंबर म.पवार

२९/०३/२०२४

पालखी गुरव,गावकर,सायवाडी,हवालदार वाडी.

वस्ती:- प्रकाश धोंडू पंडित

३०/०३/२०२४

पालखी,गणेशवाडी, टेपवाडी ,

वस्ती:- अनंत तुकाराम पंडित.

३१/०३/२०२४

पालखी सहान वाडी, रामवाडी,

वस्ती:- जे.के.पंडित.

१/०४/२०२४

पालखी वाडदे वाडी.

वस्ती :- केतन बबन शेठ पवार.

०२/०४/२०२४

पालखी पालेवाडी,

वस्ती :- संदीप सदाशिव घाग्रम,

०३/०४/२०२४

पालखी गुरव,सुतार, डिंगणकर 

शिगवण, कोष्ठी, इतर,

वस्ती:- प्रमोद अमृतराव पंडित

०४/०४/२०२४ आणि ०५/०४/२०२४

पालखी बैठी,

०६/०४/२०२४

पालखी रामवाडी

वस्ती सीताराम कृष्णाजी गुरव

०७/०४/२०२४

पालखी झगडे,रोहिदासवाडी,

सायंकाळी ४ वाजता शिंपणे,

पालखी देवळात.